कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक येत्या १५ जानेवारीला होत असून या निवडणुकीत सर्व मतदारांनी मतदान करा असा संदेश देत सम्राट अशोक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नवीन वर्षाचे स्वागत हवेत फुगे सोडत केले आणि मतदान जनजागृती केली असल्याची माहिती मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *