बचेंगे तो और लढेंगे….
कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ११ पैकी चार नगरसेवक फोडले. या घटनेनंतर उरलेल्या ७ नगरसेवकांनी आज उद्धव ठाकरेंची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. बचेंगे तो और भी लढेंगे असा निर्धार यावेळी या नगरसेवकांनी यावेळी ठाकरेंकडे व्यक्त केला.
