प्रसाद लाड यांनी बारामतीत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली
तुम्हाला अशा प्रकारे श्रद्धांजली अर्पण करावी लागेल, असे वाटले नव्हते— प्रसाद लाड
मुंबई: ‘अशाप्रकारे बारामतीत येऊन, तुम्हाला श्रद्धांजली अर्पण करावी लागेल, अशी अजूनही कल्पना करवत नाही’ म्हणत आमदार प्रसाद लाड यांनी अजित पवार यांना बारामती येथे वाहिली श्रद्धांजली. यावेळी प्रसाद लाड यांनी शरद पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्यासह पवार कुटुंबातील सदस्यांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी सोबत आमदार चित्राताई वाघ, आशिष कुलकर्णी उपस्थित होते.
