अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या अस्थीकलशांच दर्शन आज ठाण्यातील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात ठेवण्यात आले होते. त्यावेळी शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळीं ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान सहित पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच अजित पवार गटाचे नजीब मुल्ला,आनंद परांजपे यांची भेट घेऊन या दुःखद समयी आव्हाड यांच्याशी देखील संवाद साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *