जय महाराष्ट्र नगर बोरीवली पूर्व येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटकर यांचे अभीष्टचिंतन करताना मागाठाणे मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार मोरे, सचिव वसंत सावंत, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी, शाखाप्रमुख अभिलाष कोंडविलकर, दिलीप देसाई व अन्य पदाधिकारी.
