सत्कार यशाचा, अमेरिकेसोबतच्या कराराचा

अमेरिकेसोबत यशस्वी व्यापार केल्याबद्दल एनडीएतील घटकपक्षांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतर्फे श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे प्रफुल पटेलही उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *