ठाणे : जागतिक योग दिनानिमित्त रविवारी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक योगाभ्यास केला. यावेळी योगामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि उत्तम आरोग्य कसे राखता येते याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. नियमित योगाभ्यासाचा संदेश देत निरोगी जीवनशैलीचा संकल्पही करण्यात आला….
फोटो प्रफुल गांगुर्डे
