येणाऱ्या राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या वतीने ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात दंत विभागाच्या डॉक्टर्स,आरोग्य कर्मचारी आणि नागरिक यांनी तोंडाच्या कॅन्सर बद्दल जनजागृती करून तंबाखू सेवन करणार नाही अशी शपथ जिल्हा दंत चिकित्सक डॉ.अर्चना कैलाश पवार यांच्या नेतृत्वात देण्यात आली. (फोटो प्रफुल गांगुर्डे)
