संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत बुद्धांच्या जन्म दिनी म्हणजेच बुध्द पौर्णिमेच्या निमित्ताने गुरुवारी घोडबंदर रोड येथील अजिंठा बुध्द विहार येथे बौद्ध भिक्खूनी तथागत बुद्धांच्या प्रतीमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. (फोटो- प्रफुल गांगुर्डे)
