Author: bittambatami.com

चर्चमधील हजारो सदस्यांचा १०० टक्के मतदान करण्याचा निर्णय

ठाणे : मतदानाच्या दिवशी सुट्टी असल्याने काही बेजबाबदार मतदार सुट्टी निमित्ताने गावी किंवा फिरण्यासाठी जात असतात. परंतु ठाण्यातील एका चर्चमधील सुमारे पाच हजार सदस्यांनी मतदान करण्यासाठी १०० टक्के उपस्थित राहणार…

मतदार साहाय्यता क्रमांकावरून मतदारांच्या शंकांचे निरसन

मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या १८००२२१९५० मतदार साहाय्यता क्रमांकावर दिनांक १८ एप्रिल २०२४ पर्यंत ७३१२ इतके फोन आलेले आहेत. सर्व फोन कॉल्सना व्यवस्थित उत्तरे देण्यात आली आहेत आणि आवश्यक मार्गदर्शन…

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मैदानी खेळ आवश्यक

मुंबई : दादर शिवाजी पार्क येथील श्री समर्थ व्यायाम मंदिर द्वारा वासंतीक क्रीडा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर आयोजनाच्या प्रथम दिवशी ध्वज संचलन सोहळ्यास मुंबई विद्यापीठाचे प्रा. हेमंत सुधाकर…

स्क्रीन टाइम कमी करा: खेळांकडे वळा

प्रकाश शेळके जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये लहान मुले टीव्ही व मोबाइलचा अतिवापर करताना दिसतात. शाळेतून घरी आल्यावर हा स्क्रीन टाइम मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतो. सुट्टी असेल तर मग बघायलाच…

उत्क्रांतीवादाचा जनक : चार्ल्स डार्विन

उत्क्रांती वादाचा जनक असे ज्यांना समजले जाते त्या चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांचा काल म्हणजे १९ एप्रिल रोजी स्मृतिदिन होता. चार्ल्स डार्विन हे विख्यात जीवशास्त्रज्ञ होते. त्यांनी मांडलेल्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतात जगातील…

डी. बी. जगत्पुरिया : संघर्षाच्या धगीतून उमललेले संवादशील, समृद्ध व्यक्तिमत्त्व !

विशेष डॉ. सोमनाथ कोमरपंत माझे निकटचे स्नेही डी.बी. जगत्पुरिया आता 75 वर्षांचे झाले. पण त्यांच्याकडे पाहताना कोण विश्वास ठेवील या गोष्टीवर? कुणी असंही म्हणण्याची शक्यता आहे : मराठी साहित्यविश्वातील आणि…

संघासोबत खानदानी भांडण- आंबेडकर

मोंढा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत आमचं खानदानी भांडण आहे. जोपर्यंत संघ किंवा आम्ही आमची भूमिका बदलणार नाही तोपर्यंत मैत्री नाही अशा शब्दात वंचितचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली. आमचे तर संघासोबत भांडण सुरुच राहील,…

कळवंडेतील ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार

चिपळूण : तालुक्यातील कळवंडे धरणाची दुरुस्ती होत नसल्याने शेती उद्ध्वस्त झाली असून, कळवंडे पंचक्रोशीतील १० हजार लोकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा अधिकारी, तहसीलदार व ग्रामस्थांची कळवंडेत गुरूवारी संयुक्त बैठक…

मतदान आणि मतदाराची जबाबदारी…

भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव मानल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज सुरू झालेले आहे. विविध दूरचित्रवाणी वृत्त वाहिन्यांवर ठिकठिकाणी सुरू असलेले मतदान दाखवले जात आहे. त्याचबरोबर ठीकठिकाणी आमचे…