काही लोकांना बांबू लावला पाहिजे – मुख्यमंत्री शिंदे
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांना टोला लगावला. राऊतांचे नाव न घेता या कार्यक्रमामध्ये बांबूचं महत्त्व पटवून देताना मुख्यमंत्र्यांनी काही लोकांना बांबू लावला पाहिजे, असं विधान केलं. एकनाथ शिंदे म्हणाले…
