घणसोली गावात १८ तास ‘ब्लॅक आऊट’
नवी मुंबई : अवघा महाराष्ट्र उन्हाच्या गरमीने होरपळत असताना आज घणसोलीकरांना दुहेरी मार सहन करावा लागला. सुर्य आग ओकत असतानाच घणसोलीत तब्बल १८ तास बत्तीगुल होती. विजवितरणाच्या या ब्लॅकआऊटमुळे नागरीक हैराण झालेत. बुधवारी…
