Author: bittambatami.com

इस्रायलवर पुन्हा हमासचा हल्ला

गाझातून तेल अवीववर क्षेपणास्त्र डागले हमास : हमासने पुन्हा इस्त्रालयवर हल्ला केला आहे. इस्रायलची राजधानी तेल अवीव शहरावर हमासकडून क्षेपणास्त्र डागण्यात आली आहेत. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासकडून इस्रायलच्या हद्दीत घुसून हल्ला…

मुंबईत पावसाचा अंदाज

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील २४ तासांमध्ये हलक्या पावसाची शक्यता असून आकाश अंशत ढगाळ राहण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील २४ तासामध्ये कमाल तापमान 34 तर किमान तापमान 29 अंश सेल्सिअस राहील असंही…

वाढत्या तापामानामुळे जळगावात जमावबंदी

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट मुंबई : महाराष्ट्र दिवसागणिक अधिकाधीक तापू लागलाय. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तर उष्णतेची लाट आलीय. अकोला, जळगाव ही शहरात तर सुर्यदेव इतका कोपला आहे की येथे कमाल तापमान ४५ अंशावर पोहचले आहे. या वाढत्या…

नरेंद्र मोदींचा म्हणे थेट देवाशी संपर्क- राहुल गांधी

हिमाचल प्रदेश: मला देवानेच पाठवले असल्याचे मोदींनी एका मुलाखतीत सांगितले होते हाच धागा पकडत काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी मोदींवर कडवट टिका केली आहे. “ज्या व्यक्तीचा देवाशी थेट संबंध आहे, त्याला संविधानाची काय गरज? ते…

डॉ.भगवान पवारांचे निलंबन नागरी सेवा नियमानुसारच

मुंबई :  पुणे जिल्हा परिषदेचे वादग्रस्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान अंतू पवार यांचे निलंबन हे महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसारच असल्याचे आरोग्य सेवा आयुक्तालयातील सुत्रांनी सांगितले. डॉ. भगवान पवारयांच्याविरुध्दच्या तक्रारी…

कल्याणमध्ये श्रीमंतीचा माज अन् पोलिसांचा इंगा

अल्पवयीन मुलगा चालवित होता बीएमडब्ल्यू आणि बोनेटवर बसून मित्र करत होता स्टंट कल्याण : पुण्यात अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत बाईकवरील दोघांना पोर्शे कारने चिरडून ठार मारल्यानंतरही श्रीमंतीचा माज काही उतरत नाही. आता…

निकालाआधीच महायुतीत शाब्दिक चकमकी

स्वाती घोसाळकर मुंबई : लोकसभा निकाल येत्या ४ जून रोजी लागणार आहे, पण त्याआधीच भाजपाप्रणित महायुतीत शा‍ब्दिक चकमकी वाढू लागल्या आहेत. मुंबईतील मतदानाच्या दिवशी गजानन किर्तीकरांनी मुलगा अमोल किर्तीकरच्या विजयाची भविष्यवाणी वर्तवल्याने…

होर्डिंग माफियांवर कारवाई करण्यात मनपाची दिरंगाई ?

सुनिल इंगळे उल्हासनगर : काही दिवसांपूर्वी घाटकोपर येथे बेकायदेशीर होर्डिंग कोसळल्याने 17 जणांना आपला जीव गमवावा लागला. या गंभीर घटनेनंतर महाराष्ट्रातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांनी तेथे असलेले बेकायदा होर्डिंग हटवण्याची…

लोणचे बनवण्याची घरोघरी लगबग

पनवेल ः पहिला पाऊस पडण्यापूर्वी ग्रामीणसह पनवेलच्या शहरी भागात वर्षभर हमखास टिकणारे कैरीचे लोणचे बनवण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे घरोघरी लोणचे बनवण्यासाठी लागणाऱ्या खाराचा घमघमाट सुटला असून अवकाळी…

पर्यावरण संरक्षणासाठी सायकल रॅली

खारघर : संतुलित आणि सुरक्षित पर्यावरणासाठी केंद्र शासनाच्या शीघ्र कृती दलाच्या वतीने ५ मे ते ६ जूनदरम्यान ‘माय लाईफ’ अभियान राबवले जाणार आहे. या अभियानाचे औचित्य साधून खारघरमधील १०२ शीघ्र…