कपिल मोरेश्वर पाटील यांच्याकडून राज ठाकरेंची सदिच्छा भेट
ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची, भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान…
