Author: bittambatami.com

मोदींनी लोकशाहीची थट्टा चालवलीय

राहुल गांधींचा पलटवार भंडारा: बेरोजगारी, महागाई, शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नावर बोलायचे सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमद्राखाली पुजा करतात, विरोधकांच्या मासांहर खाण्यावर टिका करतात… आपल्या या कृतीने सामान्य जनतेचे मुलभूत प्रश्नावरून ते लक्ष हटवू…

रामटेकनंतर बच्चू कडूंचा नागपुरात काँग्रेसला पाठींबा

नागपूर : आमदार बच्चू कडू यांनी महायुतीवर आणखी तीव्र प्रहार केला आहे. अमरावतीमध्ये प्रहारचा उमेदवार रिंगणात उतरविल्यानंतर रामटेकमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. आता कडू यांनी नागपूरच्या निवडणुकीतही उडी घेत काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनाही पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेसच्या हजारीपहाड येथील सभेत…

भाजपा निष्ठावंतांच्या ठाण्यात जोरबैठका

ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघावर एकनाथ शिंदेच्या शिवसेना एवेजी भाजपाने आपला दावा सांगितल्याने पेच कायम आहे. त्यातच ठाण्यातून जर भाजपाला तिकीट मिळालीच तर ती आयारामांना न देता पक्षातील निष्ठावंताना मिळावी यासाठी…

विशाल पाटलांना सांगलीत प्रकाश आंबेडकरांचा पाठींबा

सांगली: सागंलीच्या जागेवर उद्धव ठाकरे गटाने चंद्रहार पाटील  यांना उमेदवारी घोषित केल्यामुळे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील नाराज आहेत. विशाल पाटील यांनी आता सांगलीतून अपक्ष लढण्याची तयारी सुरु केली आहे. ते जर निवडणूक लढविणार…

रत्नागिरी- सिंधुदूर्गात भाजपच, नारायण राणे उमेदवारीसाठी सज्ज

सिंधुदुर्ग: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर अखेर भाजपाने एकतर्फी मोहोर उमटवली आहे. भाजप नेते नारायण राणे हे येत्या १९ एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. या जागेसाठी एकनाथ शिंदे गटाचे किरण…

एनडीएची महाराष्ट्रासह राजस्थान, पश्चिम बंगालमध्ये पिछेहाट होणार

सर्व्हेतील धक्कादायक आकडेवारी समोर नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूकीत एनडीएची महाराष्ट्रासह राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये पिछेहाट होणार असल्याची धक्कादायक आकडेवारी सर्व्हेतून समोर आलीय. लोकसभा निवडणूकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान येत्या १९ एप्रिल…

बाबा रामदेवांचे लोटांगणासन

वेध जनार्दन पाटील बाबा रामदेव यांच्याविरुद्ध कोविड-१९ च्या अ‍ॅलोपॅथी उपचाराविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल अनेक राज्यांमध्ये खटले दाखल करण्यात आले. एव्हाना त्यांची माफीही कोर्टाने नाकारली. बाबा रामदेव आणि ‘पतंजली’ वादात अडकण्याची…

महाआघाडीची व्यर्थ कोल्हेकुई…

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात कोल्हापूरच्या छत्रपतींच्या गादीवर सध्या वारस असलेले छत्रपती शाहू महाराज हे महाआघाडी तर्फे लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात महायुतीतर्फे विद्यमान शिंदे शिवसेनेचे खासदार धनंजय महाडिक हे निवडणूक…

जिंदगी लंबी हो रही हैं…

खास बात स्वाती पेशवे अलिकडेच जाहीर झालेला ‘द लॅन्सेट’ चा अहवाल लक्षवेधी आहे. १९९० ते २०२१ या काळात भारतातील आयुर्मान आठ वर्षांनी वाढल्याचे तो सांगतो. अभ्यासात अशी बरीच सकारात्मक माहिती…