मुंबईच्या मतदार यादीला विलंब
मुंबईच्या मतदार यादीला विलंब मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला जेमतेम सात दिवस शिल्लक असताना अंतिम मतदार यादी अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. दुबार नावांच्या आरोपांमुळे यंदाच्या मतदार यादीवरून राजकीय पक्षांनी खूप आरोप – प्रत्यारोप…
