रोहीत पवारांच्या ताफ्याची निवडणूक आयोगाकडून झडती
रोहीत पवारांच्या ताफ्याची निवडणूक आयोगाकडून झडती पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या ताफ्यातील वाहनांची पिंपरी चिंचवड मध्ये तपासणी करण्यात आली आहे. रोहित पवार आज बैठकीसाठी शहरात आले…
