हर्णे बंदर हाऊसफुल्ल !
दापोली – नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची ताज्या मासळी खरेदीसाठी झालेल्या गर्दीमुळे हर्णबंदर हाऊसफुल्ल झाल आहे. हर्णे बंदरात मासळी खरेदीला गर्दी होत आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी बंदराला जत्रेच्या स्वरूप आले आहे. पर्यटक आवर्जून…
