काँग्रेस-‘वंचित’ची मुंबईत आघाडी
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांच्यात आज आघाडीचा निर्णय झाला. मुंबईत वंचित बहुजन आघाडी ६२ जागा लढणार आहे. राज्यातील इतर २८ महानगरपालिकेतील आघाडी संदर्भात स्थानिक…
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांच्यात आज आघाडीचा निर्णय झाला. मुंबईत वंचित बहुजन आघाडी ६२ जागा लढणार आहे. राज्यातील इतर २८ महानगरपालिकेतील आघाडी संदर्भात स्थानिक…
अरविंद जोशी मिरा – मिरा भाईंदर मध्ये शिवसेना भाजप महायुतीतील वाद कमालीचा विकोपाला गेला आहे. भाजप महायुती करण्यास टाळाटाळ करत असल्याने शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी भाजपला निर्वाणीचा इशारा दिला…
मुंबई : भाजपाचा वाईट अनुभव आला आहे. त्यामुळे काही करून आता भाजपाला हरवायचे आहे. माझ्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी वाईट ठरलो तरीही चालेल; पण, तुम्ही तुमची निष्ठा विकू नका. भाजपाने फक्त युती तोडली…
ठाणे: ठाणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यातील महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. महायुतीचे आठ जागांवरील बोलणी अजून व्हायची आहे. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी अखेरचे दोन…
ठाणे : ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती जाहिर होण्यापुर्वीच ‘नमो भारत, नमो ठाणे’च्या पोस्टरबाजीने प्रचाराला सुरुवात केली. शिंदे सेना यामुळे अस्वस्थ असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही या पोस्टर…
बारामती : देशाच्या राजकारणात विरोधकांचा भाजपानंतर सगळ्यात जास्त रोख जर कुणावर असेल तर तो उद्योगपती गौतम अदानींवर. या पार्श्वभुमीवर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या पवार कुटुंबियांनी बारामतीत अदानींचे…
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेसोबत आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारीही वाजणार आहे. मुंबईत भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेविरोधात उद्धव-राज…
बारामती येथे अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या हस्ते शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या केंद्राच्या उद्घाटन करण्यात आले. यावेळा खासदार शरद पवारांपासून ते उपमुख्यमंत्री अजित पवारांपर्यंत, खासदार सुप्रीया सुळेंपासून ते…