मुंबई-गोवा महामार्गला आता जूनच मुहुर्त !
नवी दिल्ली: मुंबई-गोवा महामार्गला आता जूनचा मुहुर्त मिळाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा मुहुर्त दिला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील परिस्थितीमुळे मला रोज प्रवाशांची नाराजी सहन करावी लागते. ही नाराजी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून समजते. यामुळे…
