बाळासाहेबांच्या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात- उद्धव ठाकरे
मुंबई : महापौर बंगला ही वास्तू म्हणून आम्ही पाहात नाही, आमचं त्याच्याशी भावनिक नातं आहे. शिवसेना प्रमुख आणि युतीच्या अनेक बैठका याठिकाणी झालेल्या आहेत. त्यामुळे या वास्तुचं वैभव जपून तिथे काम करणे अवघड होती. महापौर बंगला एक भावनात्मक…
