Author: bittambatami.com

सत्तार राठोड नापास, मंत्रिमंडळातून डच्चू ? 

स्वाती घोसाळकर मुंबई: शिवसेनेचे अब्दुल सत्तार आणि संजय राठोड हे दोन्ही मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या प्रगति परिक्षेत नापास झाल्याचे वृत्त आहे. त्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याने त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याचे…

भाजपाचे राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष

  मुंबई  : विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे  आमदार राहुल नार्वेकर यांची निवड होणार आहे. राहुल नार्वेकर यांनी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला.…

आता स्वयंचलित प्रयोगशाळा…

प्रयोगशाळा जशा सामान्य माणसाच्या भल्यासाठी आरोग्यासाठी आणि उत्तम जीवनासाठी वेगवेगळे शोध लावून त्याचे जीवन संपन्न करतो तशाच या प्रयोगशाळा देशामधील उद्योग, उत्पादन आणू त्यामधून होणारी निर्यात यातून देशासाठी संपन्नता आणीत…

एहसान फरामोश बांगलादेशला त्याची जागा दाखवून द्या

१९७१ पर्यंत बांगलादेश हा पाकिस्तानचा एक भाग होता. तेंव्हा त्याला पूर्व पाकिस्तान असे म्हंटले जायचे. पाकिस्तानच्या राजवटीत बांगलादेशातील नागरिकांवर अनन्वित अत्याचार होत होते. बांगलादेश हा पाकिस्तानचा घटक असूनही बांगलादेशी नागरिकांवर…

आधारहीन पोकळीत टांगलेली आंबेडकरी जनता

जसे दुभंगलेले घर संकटांना सामोरे जावू शकत नाही तशीच अवस्था आज आंबेडकरी समाजाची झालेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा एकेकाळी अग्रदूत राहिलेला हा समाज देशातील एकूणच दलित शोषित समाजाचे पुढारपण…

अनिश्चितेच्या सावटानंतरचा सरकार स्थापनेचा महासोहळा

  खरेतऱ बहुतेक वृत्तवाहिन्यांना साध्या सरळ व सोप्या बतमीत मुळीच रुची वा रस नाही. त्यांना सतत पडद्यामागे काय हालचाली सुरु आहेत, याचे कुतुहल आहे. मानवीवंश शास्त्राचा विचार करणारे विद्वान सांगताता…

संत संताजी जगनाडे महाराज यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

ठाणे : संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ठाणे येथील निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी नायब तहसीलदार दिनेश पैठणकर…

गद्दार सरवणकरांचा मागचा हिशोब चुकता केला!- आमदार महेश सावंत

सिंधुदुर्ग :स्वर्गीय बाळासाहेबांनी ज्या दगडाला शेंदूर फासला,३० वर्षे सर्व पदे भोगली त्या सदा सरवणकर यांचा गर्व उतरवून मागचा हिशोब आपण चुकता केला अशा शब्दात माहीम मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आणि मातोंड…

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिका मुख्यालय येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यावेळी, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपूरे आणि…

आंतरमहाविद्यालयीन सुगम गीत गायन स्पर्धेचे आयोजन

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आंतरमहाविद्यालयीन सुगम गीत गायन स्पर्धा संस्थेच्या सभागृहात आयोजित केली आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी शनिवार दिनांक ४ जानेवारी २०२५ या दिवशी सकाळी ९.३० वाजता…