Author: bittambatami.com

विकासाला विरोध करणाऱ्या अदृश्य शक्ती संपुष्टात आल्याशिवाय उन्नतीची गाडी रुळावर येणार नाही !

माथेरान : पूर्वीपासूनच माथेरानमध्ये विकासाला गती देण्याऐवजी विरोध करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत असे हे एकमेव स्थळ असावे.किंबहुना तीन ते चार पिढयांनी इथे वास्तव्य केलेले असताना सुध्दा भावी पिढीला…

तारापूर येथील अनेक कंपन्यांनी आमदार भाई जगताप यांच्या युनियनचे प्रतिनिधित्व स्वीकारले

केतन खेडेकर मुंबई : भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस आमदार भाई जगताप यांच्या भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली आज दिनांक ५ डिसेंबर रोजी बोईसर मधील तारापूर एम्.आय.डि.सी.येथील मे. साळवी केमिकल्स…

बंट्स महासंघा तर्फे गोपाळ शेट्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित

मुंबई : श्रीमती राधाबाई भंडारी ऑडीटोरीयम कुर्ला येथे जनसेवक गोपाळ शेट्टी यांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील यावेळी हृद्य सत्कार…

लोक कलेतील तपस्वी हरपला!

दिवंगत शाहीर मधूकर नेराळे यांना लोक कलावंत आणि मान्यवरांची श्रद्धांजली मुंबई दि.५: शाहीर मधुकर नेराळे कायम कलावंतांच्या भल्यासाठी झगडत राहिले‌,त्यांच्या जाण्याने ख-या अर्थाने लोककला पोरकी झाली,अशा शब्दात नाटककार, पत्रकार ज्ञानेश…

गंजाड ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार प्रशासनाचे दुर्लक्ष

सरपंचांकडून वारसा नोंदीचे दाखले, उपसरपंचांची नियमबाह्य ठेकेदारी ‘लक्षवेधी’च्या वृत्ताची दखल योगेश चांदेकर पालघरः डहाणू तालुक्यातील गंजाड ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार सुरू असून सरपंच आणि उपसरपंच नियम डावलून कारभार करत आहेत. ते…

ठाण्यात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट

बस आणि रिक्षामधील प्रवासी टार्गेट ठाणे : ठाण्यात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट झालेला आहे. चोरटे रेल्वेमधील प्रवाशांचे मोबाईल गर्दीचा फायदा घेऊन लांबविण्याच्या अनेक घटनांनंतर रेल्वे पोलीस प्रशासनाने कडक कारवाईचा बडगा उगारल्याने…

भातशेतीच्या कामांची आता महिला मजुरांवर मदार

ठाणे : परतीच्या पावसाने पालघर जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. परंतु पावसाचा सामना करत तग धरून राहिलेल्या भातपिकाची कापणी, बांधणी करुन लागवडीच्या शेतातून खळे असलेल्या ठिकाणी सुमारे एक किलोमीटर ते…

महापालिकेने मालमत्ता कर थकबाकीदाराची मालमत्ता केली सील

पाणी व वीज पुरवठा देखील केला खंडित उल्हासनगर : बड्या मालमत्ता कर थकबाकीदारांवर कारवाई करत महापालिकेने एक मोकळी जमीन सील करून तेथे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पहारा लावला आहे तेथील वीज कनेक्शन…

संत संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त नमुंमपा मुख्यालयात आदरांजली

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संत संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. शरद पवार यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले. संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेचे लेखनिक…

सिध्देश्वर तलाव परिसरात झाली सर्वंकष स्वच्छता मोहीम

गटारे, सार्वजनिक शौचालये, अंतर्गत रस्ते यांची साफसफाई स्वच्छतेविषयी जनजागृतीवर भर ठाणे : ठाणे महापालिकेतर्फे शनिवारी सकाळी उथळसर प्रभाग समितीतील सिद्धेश्वर तलाव परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…