ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणार “मालमत्ता पत्रक’’
ठाणे : स्वामित्व योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या निवासी मालमत्तेच्या मालकीबाबत “मालमत्ता पत्रक” (प्रॉपर्टी कार्ड) दिले जात आहे. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यातील ३९ ग्रामपंचायतीमधील ४ हजार ५२३ नागरिकांना त्यांच्या मालमत्तेचे…
अरविंद केजरीवाल देशद्रोही- अजय माकन
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीत इंडिया आघाडीम्हणून एकत्र लढलेले आप आणि काँग्रेसमध्ये दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने शाब्दिक चकमक पहायला मिळत आहे. काँग्रेसनेही आप आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी आपचे प्रमुख आणि दिल्लीचे…
ठाणे जिल्ह्याचे पाणी ‘पेटणार’ ?
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न पेटणार आहे. ठाणे जिल्ह्यातील पाणी महागणार असल्याच्या बातम्यांनी सामाजिक संघटनांसह राजकीय संघटनांनीही रस्त्यावर उतरून विरोध करण्याची तयारी दर्शविली आहे. नवी मुंबईसह जवळपास सर्वच शहरांना बारवी धरणातून…
राज्यात गारपीटसह पावसाचा अंदाज
मुंबई : येत्या २७-२८ डिसेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २७ डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात सर्वात प्रथम नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह, दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील पूर्व…
कझाकिस्तानमध्ये विमान कोसळले
४२ प्रवाशांचा मृत्यू० २५ प्रवाशांना वाचवण्यात यश अझरबैझान : कझाकिस्तानच्या अक्ताऊ या ठिकाणी विमान कोसळून ४२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कझाकिस्तानच्या आपत्ती मंत्रालयाने दिलेल्या…
