कोल्हापूरच्या मुले व मुली संघाची विजयी सलामी
कुमार व मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा अलिगड, दि.२६ नोव्हेंबर – अलिगड (उत्तर प्रदेश) येथील महाराणी अहिल्यादेवी होळकर क्रीडांगणावर सुरू असलेल्या ४३व्या कुमार व मुली राष्ट्रीय अजिंक्य स्पर्धेत मंगळवारी…
