Author: bittambatami.com

ठरलं! १४ नोव्हेंबरला होणार मंत्रिमंडळाच्या शपथविधी !

स्वाती घोसाळकर मुंबई : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीचाचा मुहुर्त अखेर ठरलाय. येत्या शनिवारी दिनांक १४ नोव्हेंबरला मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. १५ नोव्हेंबरला नागपुरात हिवाळी अधिवेशनाचे चहापान आहे आणि…

रस्ते अपघातातील बळींची संख्या चिंताजनक

गेल्या दहा वर्षात देशभरात झालेल्या अपघातात १५ लाख ३० हजारांहून अधिक अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. केंद्रीय रस्ते मंत्रालयाने ही आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. केंद्रीय रस्ते…

खाणाऱ्यांपुढे पिकवणारे दुय्यम

  बाजारात शेतीमालाव्यतिरिक्त कोणत्याही वस्तूंचे भाव ठरवण्याचा अधिकार उत्पादकांना आहे. त्यात सरकार कधीही हस्तक्षेप करीत नाही; परंतु शेतीमाल हेच एकमेव उत्पादन असे आहे, की त्याचा भाव ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाही…

आंतर कॉलेज मल्लखांब स्पर्धेत जान्हवी, ऋषभ विजेते…

मुंबई : मुंबई विद्यापीठातफे घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन मल्लखांब पुरुष व महिला स्पर्धेत महिला गटात डहाणुकरच्या जान्हवी जाधव आणि पुरुष गटात रहेजाच्या ऋषभ गुबाडेने वैयक्तिक विभागात अव्वल क्रमांक मिळवला. सांघिक स्पर्धेत…

बांगलादेशातील हिंदू धर्मीयांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात मुकमोर्चा

राजीव चंदने मुरबाड : रविवार, ८ डिसेंबरला तीन हात नाका मुरबाड ते श्रीराम मंदिर, मुरबाड येथे आज सकल हिंदू समाजाच्या वतीने शांततामय मार्गाने मुकमोर्चा काढण्यात आला. बांगलादेशातील हिंदू, आणि अन्य,…

– डॉ. राजेश मढवी महिलांची एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा

क्षमा पाटेकरचा अष्टपैलू खेळ ठाणे : सलग दुसऱ्यांदा सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या क्षमा पाटेकरच्या अष्टपैलू खेळामुळे गतविजेत्या राजावाडी क्रिकेट क्लबने व्हिक्टरी क्रिकेट क्लबचा सात फलंदाज राखून पराभव करत डॉ. राजेश…

अलिबाग- ठाणे मार्गावर ई- शिवाई सेवा सुरु

अलिबाग : राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. विजेवर चालणाऱ्या या बसची पहिली सेवा अलिबाग-ठाणे या मार्गावर रविवारी सुरू झाली आहे. अलिबागमध्ये चार्जिंग युनिट नसल्याने या बस…

अलिबाग येथे रविवारी पत्रकारांसाठी कार्यशाळा

अलिबाग : अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलाईझर यांच्या सहकार्याने रविवारी अलिबाग येथे रायगड जिल्ह्यातील पत्रकारांसठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. चिंतामणराव केळकर विद्यालय, चेंढरे – अलिबाग येथे…

इव्हीएमविरोधात कोपरखैरणेत स्वाक्षरी मोहीम

वाशी : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर विविध राजकीय पक्षांकडून ईव्हीएमबद्दल आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ईव्हीएममध्ये घोटाळा करून राज्यात भाजप-महायुतीचे सरकार निवडून आल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. त्यामुळे यापुढील सर्व…

उल्हासनगरात चित्रपटगृहाशेजारील रहिवाशांची कोंडी

– प्रेक्षकसंख्या वाढल्याने रहिवासी क्षेत्रात पार्कींग उल्हासनगरः नुकताच प्रदर्शित झालेला एक चित्रपट प्रेक्षकांना भुरळ घालत असून कधी नव्हे ते दिवसरात्र चित्रपटगृहांमध्ये त्याचे खेळ सुरू आहेत. दिवसाच्या खेळांमध्ये हाउसफुल्ल जाणारा हा…