मनसेला मंत्रीपद मिळणार !
बाळा नांदगावकर, राजू पाटील शर्यतीत स्वाती घोसाळकर मुंबई: महाराष्ट्राच्या सत्ताकारणात बेरेजेचे राजकारण करण्यावर आपला भर राहील असे सुतोवाच करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या महायुतीच्या सत्तेत आता मनसेही वाटेकरी होणार आहे. मंतिमंडळाच्या पहिल्या यादीत…
महामानवासाठी ‘जनसागर’ लोटला
उद्धारली कोटी कुळे, भिमा तुझ्यामुळे… जगातील सर्व रंजल्या गांजलेल्यांना शिका संघटीत व्हा आणि न्यायासाठी लढाचा महामंत्र देणाऱ्या महामानव बाबासाहेब आंबेंडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस… सोबत राज्यपाल…
मुंबईसह ठाण्यातील पाणीकपात रद्द
मुंबई : मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टीम’मधील तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्यामुळे लागू केलेली १० टक्के पाणीकपात शुक्रवारी मागे घेण्यात आली. मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे व भिवंडी परिसरातही पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीकपात…
भाजपाचे कालीदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष
मुंबई : शनिवारपासून सुरु होणाऱ्या विधिमंडळाच्या तीन दिवसीय हंगामी अधिवेशनासाठी भाजपाचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. राजभवन येथे हंगामी अध्यक्षांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. त्यामुळे, विधिमंडळाच्या विशेष अधिवेशन काळात…
भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन
अहिल्यादेवी नगर : भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन झाले आहे. ते ८४ वर्षांचे होते. नाशिक येथील ९ प्लस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मग भाजप असा त्यांचा प्रवास होता. १९८० ते…
ड्रॅगनशी नेपाळचा करार; भारताची डोकेदुखी
नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यावर चीनला पोहोचले आहेत. ही भेट नेपाळला चीनच्या जवळ नेण्याचे सूचक मानली जात आहे. भारताचा विरोध आणि चीनशी मैत्री हे ओली…
महिला आमदारांची संख्या नगण्य
भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी निम्मी लोकसंख्या महिलांची आहे. चूल आणि मूल ही महिलांची जुनी ओळख आता पुसली गेली आहे. महिला आज कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम…
न लगे हिंडणे मुंडणे ते काही
संतांच्या प्रबोधन परंपरेने विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करण्याचा प्रयत्न केला. भारतीय संविधानाच्या अनुछेद 51क- ज – मध्ये नेमके हेच मूलभूत कर्तव्य नमूद करण्यात आले आहे.…
भोसले सीएच्या विजयात अष्टपैलू अद्वैत चमकला
एमसीसी 12 वर्षांखालील मुले टॅलेंट सर्च क्रिकेट लीग मुंबई: अद्वैत केकणच्या (3 विकेट आणि 25 धावा) प्रभावी अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भोसले सीए संघाने ज्वाला स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित मुंबई सीसी अकॅडमी 12 वर्षांखालील मुले टॅलेंट सर्च क्रिकेट लीगच्या दुसऱ्या फेरीत एमसीसी ठाणे संघाविरुद्ध 7 विकेट राखून विजय मिळवला. ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एमसीसी, ठाणे संघाने 25 षटकांत 9 बाद 141 धावा केल्या. त्यात विराट निकुंभचे (64 चेंडूत 70 धावा) सर्वाधिक योगदान राहिले. अद्वैत केकणसह (20 धावांत 3 विकेट) क्रिस्टियानो बुथेलोने (३३ धावांत २ विकेट) छाप पाडली. भोसले सीएने 142 धावांचे विजयी लक्ष्य 20 षटकांत 3 विकेटच्या बदल्यात पार केले. कियान पी.याने ४८ चेंडूंत ६१ धावा करताना विजय सुकर केला. अद्वैतने २५ धावा आणि एडहास स्वेनने नाबाद २१ धावा काढताना त्याला चांगली साथ दिली. अन्य लढतीत, शिवसेवा संघाने स्पायडर सीसी संघावर ४२ धावांनी मात केली. सार्थक वसईकरचे (५० धावा) दमदार अर्धशतक त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. संक्षिप्त धावफलक: एमसीसी, ठाणे – 25 षटकांत 9 बाद 141 (विराट निकुंभ 70 (64 चेंडू), क्रिश शर्मा 22; अद्वैत केकण 3/20, क्रिस्टियानो बुथेलो 2/33) वि. भोसले सीए – 20 षटकांत 3 बाद 142 (कियान पी. 61 (48 चेंडू), अद्वैत केकण 25, एडहास स्वेन 21*; शार्दुल जोशी 2/18). निकाल: भोसले सीए 7 विकेट राखून विजयी. सामनावीर: अद्वैत केकण. शिवसेवा – 25 षटकांत 9 बाद 156 (सार्थक वसईकर 50 (45 चेंडू); भूषण तुमाडे 2/19, आकाश मोरया 2/19) वि. स्पायडर सीसी – 25 षटकांत 5 बाद 114 (अनिल शर्मा 32, समर्थ जे. 24). निकाल : शिवसेवा ४२ धावांनी विजयी. सामनावीर: सार्थक वसईकर ५० धावा.
