एकनाथ शिंदे नाराज अमित शाह आज मुंबईत ० भाजपाचा मुख्यमंत्रीपदावर दावा
स्वाती घोसाळकर मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत घमासान सुरु असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. दिल्लीतील वाटाघाटीत मुख्यमंत्रीपदावर भाजपाने दावा सांगितल्याने एकनाथ शिंदे नाराज झाले असून त्यांनी सायंकाळच्या सर्व भेटी रद्द केल्याचे समजते. मुंबई…
