दरकपातीवरून आरबीआय, केंद्र सरकारमध्ये मतभेद
नवी दिल्ली : महागाई निश्चित करणे आणि व्याजदर ठरविणे यांबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकार यांच्यातील मतभेद प्रकर्षाने समोर आले आहेत. मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्ववरन मंगळवारी म्हणाले की, किरकोळ महागाई ही प्रामुख्याने टोमॅटो, कांदा, बटाटा, सोने आणि चांदी या उत्पादनांच्या…
