बीडमध्ये अपक्ष उमेदवाराच मतदान केंद्रातच मृत्यू
बीड : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दिवशी बीडमधील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मतदान केंद्रावरच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या अचानक निधनाने बीडमध्ये शोककळा पसरली आहे. बीड विधानसभा…
