किरीट सोमय्यांनी हात जोडले !
मुंबई : महाराष्ट्रातील भाजपाच्या यशात मोलाचा वाटा उचलणाऱ्या किरीट सोमय्यांना सातत्याने डावलण्यात येत असल्यामुळे आज त्यांनी अखेर गांधीगिरी करीत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिलीय. आपले दोन्ही हात जोडत पक्षाने त्यांच्यावर आगामी…
