Author: bittambatami.com

आयन फिलन‌ची भव्य घरगुती गणेश सजावट स्पर्धा

मुंबई : यंदा प्रथमच आयन फिलने” आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव द्विगुणित करण्यासाठी एक ऑनलाईन घरगुती गणेश सजवट स्पर्धा-२४ चे आयोजन केले आहे. विजेत्या स्पर्धकांना प्रथम बक्षीस रु ३३३३, द्वितीय बक्षीस…

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वह्या पेन्सिलींची मदत : हल्ली घरगुती आणि सार्वजनिक श्री गणेशोत्सवामध्ये नैवेद्य म्हणून पेढे मोदक ऐवजी वह्या पेन्सिलींची मदत करण्याची नवीन प्रथा सुरु करण्यात आली आहे. ही वह्या पुस्तके…

अंगणवाडी केंद्रे सौरऊर्जेने उजळणार

मुंबई : राज्यात कार्यरत अंगणवाडी केंद्रांत आता सौरऊर्जेचा वापर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील ३६ हजार ९७८ अंगणवाडी केंद्रांत सौरऊर्जा सिस्टम देण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला…

द्विलक्षी अभ्यासक्रम होणार लवकरच बंद

पुढील वर्षांपासून कौशल्याधारित अभ्यासक्रम लागू   मुंबई : राज्यातील बारावीला समकक्ष असलेल्या दोन वर्षांच्या द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमाचे यंदाचे हे अखेरचे वर्ष ठरणार आहे. पुढील शैक्षणिक सत्र २०२५-२६ पासून या द्विलक्षी…

पराग सावंत यांनी त्यांच्या घरी गणपतीसाठी अप्रतिम केलेली सजावट

मुंबई : कष्टाविण फळ ना मिळते तुज कळते परि ना वळते या मुंबई हि कोणाची हो… तर मुंबई हि कष्टकऱ्यांची ,इथे प्रामाणिक पणे राबणाऱ्या हातांची …मुंबईला आपलं म्हणणाऱ्यांची बरेच दा…

वैतरणा नदीतील १९.९० टीएमसी पाणी आता मराठवाड्याकडे वळविणार

वाडा : राज्य सरकारने वैतरणा खोऱ्यातील १९.९० टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठीच्या सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. मात्र, वैतरणा खोऱ्यातील गावे पिण्याचे पाणी व सिंचनाच्या पाण्यापासून वंचित असताना…

कल्याण डोंबिवली पालिकेतील दोन अभियंत्यांना आयुक्तांची कारणे दाखवा नोटिस

मलवाहिन्या सफाई कामातील ठेकेदाराच्या कामात त्रुटींकडे दुर्लक्ष   कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील मलवाहिन्या अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून सफाई कामाचे तीन वर्षाचे कंत्राट मे. ग्रॅविट इंजिनिअर्स वर्क्स कंपनीला देण्यात आले…

स्वच्छता ही सेवा मोहिम राबवली जाणार – रोहन घुगे

ठाणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर २०२४ रोजी स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने, १७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत जिल्ह्यात ‘स्वच्छता ही…

गणेशोत्सवाचे औचित्य साधत जिजाऊ संस्थेच्या वतीने ५ मोफत रुग्णवाहिकांचे लोकार्पण

जिजाऊ संस्था आपल्या कुटुंबाप्रमाणे आपली काळजी घेईल – निलेश सांबरे अनिल ठाणेकर   ठाणे : गणेशोत्सवाचे औचित्य साधत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने दुर्गम भागांत असलेल्या गोर गरीब जनतेच्या…