Author: bittambatami.com

विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने पूर्व तयारीच्या कामाना गती द्या-किशन जावळे

अशोक गायकवाड   रायगड : आगामी विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व पूर्व तयारीच्या कामाना गति किशन . सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशप्रमाणे सर्व बाबींची पूर्तता…

अनंत चतुर्दशीपूर्वी खड्ड्यांचे विघ्न होणार दूर पावसाने उसंत घेतल्याने कामाला वेग

मुंबई : विसर्जन मार्गात खड्ड्यांचे विघ्न येऊ नये, यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. अनंत चतुर्दशीपूर्वी सर्व खड्डे बुजविण्यात येणार आहेत. सध्या पावसाने उसंत घेतल्यामुळे खड्डे भरणे सोपे झाले आहे,…

कल्याणमध्ये महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार

कल्याण : कल्याणमध्ये एका २९ वर्षांच्या महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका साप्ताहिक आणि यूट्यूब वाहिनीच्या पत्रकाराविरोधात उल्हासनगरमधील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला विवाहित असतानाही…

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते 15 सप्टेंबर रोजी आभासी पध्दतीने होणार संविधान मंदिराचे उद्घाटन

ठाणे : कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), ठाणे द्वारा शासकीय तांत्रिक विद्यालय, कोपरी कॉलनी, ठाणे (पूर्व) ४००…

ईव्हीएम(EVM) व व्हीव्हीपीएटी (VVPAT) जनजागृती कार्यक्रमाचा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते शुभारंभ

ठाणे : मा.भारत निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार ईव्हीएम (EVM) व व्हीव्हीपीएटी(VVPAT) संच जनजागृतीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या ईव्हीएम(EVM) व व्हीव्हीपीएटी(VVPAT) संच जनजागृती कार्यक्रमाचा आज दि.11 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी…

धार्मिक अल्पसंख्यांक शाळांनी अनुदान योजनेसाठी 15 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

मुंबई : मुंबई उपनगरातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात…

चंद्रपूरच्या आशा बावणे राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित

आदिवासी क्षेत्रातील सेवा आणि कोविड काळातील उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार   नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने आरोग्य क्षेत्रात नि:स्वार्थ वृत्तीने सेवा देणाऱ्या 15 परिचारिका…

बेघर निराश्रित नागरिकांसाठी नवी मुंबईत घणसोली येथे बेघर निवारा केंद्र कार्यान्वित

नवी मुंबई : शहरातील बेघर, निराश्रित नागरिकांना निवारा मिळावा यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत 15 मार्च 2024 पासून प्लॉट क्रमांक २४०, सेक्टर ४, घणसोली येथे बेघर निवारा केंद्र सुरु करण्यात आलेले…

पश्चिम रेल्वेचे ‘गो ग्रीन’ मुंबई सेंट्रल परिसरात ५० ठिकाणी सौर पॅनेल, ३.३३ कोटींची बचत

मुंबई :पश्चिम रेल्वेनेमुंबई सेंट्रल स्थानक परिसरात ५० ठिकाणी १३.०८ मेगावॉट क्षमतेचे सौर पॅनेल बसविले आहेत. यासोबतच वडोदरा विभागातील ३५, रतलाम विभागातील ६०, अहमदाबाद विभागातील १६, राजकोट विभागातील ३४ आणि भावनगर…

शहर भागातील १३५ कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे कॉक्रिटीकरण होणार; पालिकेने दिली परवानगी

मुंबई : मुंबई महापालिकेने शहर भागातील दोन्ही टप्प्यांतील रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामांना परवानगी दिली आहे. त्यामुळे आता पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मिळून १३५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण हे १ ऑक्टोबरपासून हाती…