घोडबंदर रोडवरील वाहतुकीच्या परिस्थितीत सुधारणा तत्काळ होईल- सौरभ राव
अनिल ठाणेकर ठाणे : घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विविध उपाय योजले जात आहेत. त्याचा परिणाम नागरिकांना लवकरच दिसू लागेल. आज असलेल्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी तातडीच्या आणि…
