अदानींकडून शिवपुतळ्याची विटंबना; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
मुंबई : मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जागा नाही. त्यामुळं तो जवळजवळ गोडाऊनमध्ये ठेवण्यात आला आहे. त्या पुतळ्याचा जिरेटोप तुटलेला आहे, या मुंबईत, महाराष्ट्राच्या राजधानीत शिवपुतळ्याची विटंबना, भाजपच्या लाडक्या उद्योगपती अदानीकडून आणि कंत्राटदाराकडून होत असल्याचा आरोप…
