Author: bittambatami.com

उल्हासनगर महापालिकेत करोडोंचा होर्डींग घोटाळा

 महिला लिपिकाने केला संगनमताने घोटाळा चोरी उघडकीस आल्यावर कारवाईच्या भीतीने लिपिकाचा अतिरिक्त आयुक्तांवर विनयभंगाचा आरोप  एक वर्षाने लिपिकाने केला आरोप अनिल ठाणेकर उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेत करोडो रुपयांचा घोटाळा उघडकीस आलाय. उल्हासनगर महानगरपालिकेत…

बेलापूर विभागातील 3 सोसायट्यांमध्ये ‘प्लास्टिकमुक्त सोसायटी’ विषयी जनजागृती

नवी मुंबई : स्वच्छतेप्रमाणेच पर्यावरणाला व मानवी जीवनाला घातक असणा-या प्लास्टिकपासून सर्वांना वाचविण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे…

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात कर्जत तालुक्यात माथेरानच्या प्राथमिक शाळेचा प्रथम क्रमांक

माथेरान : अत्यंत चिकाटीने आणि मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देणाऱ्या माथेरान नगरपरिषदेच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळेने “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” अभियानात कर्जत तालुक्यात माथेरानच्या प्राथमिक शाळेचा…

घोडबंदरसाठी २५०, भाईंदरसाठी ६०० रुपये, रिक्षाचालकांकडून मनमानी भाडे वसुली

मीटर रिक्षा स्टँडपर्यंत प्रवाशाला पोहोचू देत नाहीत   ठाणे : शुक्रवारी पहाटे ४:३० ते ६:३० दरम्यानची वेळ… ठाणे पश्चिमेकडील प्रवेशद्वारासमोर खाकी शर्टातील रिक्षाचालकांची गर्दी… हातात बॅगा, पिशव्या घेतलेले प्रवासी दिसताच…

अभिजीत पवार यांचे सामाजिक भान, जखमी गोविंदावर केले स्वखर्चाने उपचार

अनिल ठाणेकर   ठाणे : कोट्यवधींच्या दहीहंडी उभारून प्रसिद्धी घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, जखमी झालेल्या गोविंदांकडे ढुंकूनही पाहिले जात नाही. मात्र, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या तालमीत घडलेले राष्ट्रवादी…

केन्द्रीय मंत्री पीयुष गोयल यांची वचनपुर्ती!

बोरिवली येथून कोकणसाठी रेल्वेगाडी गुरूवारपासून सुरू पियुष गोयल यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची गणेशोत्सवापूर्वीच केली पूर्ती   मुंबई : केंद्रीय वाणिज्य मंत्री खासदार पियूष गोयल यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कोकण वासियांसाठी…

हाली पायी आ बॉलीवूड स्तरावरील चित्रपट: जगदीश तेजवानी

राजेद्र साळसकर   मुंबई : सिंधी चित्रपट -हाली पायी आ- लक्झरी सुविधांनी सुसज्ज शहराच्या नवीन भेटवस्तूचा प्रीमियर शो उल्हासनगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश तेजवानी यांच्या हस्ते शानदार थिएटरमध्ये सुरू झाला.…

निसर्ग व पर्यावरण संवर्धन साधत महिला सक्षमीकरण करणे गरजेचे

पद्मश्री जनक पल्टा मॅगीलिगन यांचे प्रतिपादन   मुंबई : चहाचा स्टॉल सौर ऊर्जा तंत्रज्ञान वापरून निसर्ग व पर्यावरण यांचा समतोल साधणाऱ्या तसेच महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क व दर्जा प्रदान करून…

कार्यकर्त्यांची ताकद राजकीय अस्तित्व निर्माण करणार – नारायण बागडे

रमेश औताडे   मुंबई :नेते जे म्हणतील ती पुर्व दिशा तो काळ गेला. आता कार्यकर्ते निर्णय घेतील तिच राजकीय दिशा ठरणार. कार्यकर्त्यांची ताकद राजकीय अस्तित्व निर्माण करणार असे प्रतिपादन आंबेडकरी…

सुजाता सौनिक दलित महिला म्हणून नकोशा झाल्यात काय?

‘ बहुजन संग्राम ‘ चा सवाल   मुंबई : राज्याच्या ६५ वर्षांच्या इतिहासात पहिल्या महिला मुख्य सचिव पदाच्या मानकरी ठरलेल्या ज्येष्ठ सनदी अधिकारी श्रीमती सुजाता सौनिक या दलित आहेत. म्हणून…