शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी आता २१ ऑगस्टला
नवी दिल्ली : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आता २१ ऑगस्टला होणार आहे. आज सुप्रीम कोर्टाने निश्चित केल्यानुसार शिवसेना आणि…
