चुकीचा सिग्नल दिल्याने बदलापूर स्टेशनजवळ मालगाडी अडकली
कर्जतकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प बदलापूर : मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी मालगाडी बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ अडकल्याने अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा खंडित झाली होती. सायंकाळी चार वाजून 45…
