Author: bittambatami.com

मारेकऱ्यांना बाबा सिद्दीकींसोबतच झिशानचाही गेम करायचा होता

मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आमदार झिशानचाही गेम करायचा होता अशी धक्कादायक माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. बाबा सिद्दीकी…

उद्धव ठाकरें ठणठणीत !

 आदित्य ठाकरेंनी दिली माहिती मुंबई – माजी मुख्यमंत्री आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठणठणीत असून लवकरच ते प्रचारात सहभागी होतील अशी माहीती आदित्य ठाकरे यांनी दिली. उद्धव ठाकरे सोमवारी नियमित तपासणीसाठी मुंबईतील…

धारावीतील सर्व अपात्र झोपडीवासीयांना घरे !

शिंदे सरकारकडून धोरण जाहीर मुंबई : धारावी पुनर्विकासातील पात्र तसेच अपात्र आणि बहुमजल्यांवरील सर्वच झोपडीवासीयांना घरे देण्याचे धोरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिर केले आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये आतापर्यंत १ जानेवारी २०११ नंतरचे…

पॅरिस ऑलिम्पिक मेडल विजेत्यांचा राज्य सरकारातर्फे अखेर सत्कार !

मुंबई : यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिक मधिल ब्राँझ मेडल विजेत्या स्वप्नील कुसळे आणि पॅराऑलिम्पिकममधिल सिल्व्हर मेडल विजेत्या सचिन खिलारी यांच्यासहीत आंतरराष्ट्रीय पातळीवर मेडल जिंकणाऱ्या महाराष्ट्राचा खेळाडूंचा राज्य सरकारतर्फे रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात…

मुख्यमंत्री शिंदेनी शब्द पाळला; मुंबईतील पाचही टोल माफ

स्वाती घोसाळकर मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई आणि ठाणेकरांना दिलेला शब्द पाळलाय. मुंबईतील एण्ट्री फ्री करतानाच मुंबईतील पाचही टोलनाके हलक्या वाहनांना माफ करण्यात आले आहे. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा…

अभिनेते अतुल परचुरेचं निधन

मुंबई : आपल्या अभिनयाने अवघ्या कलारसिकांच्या हृदयावर राज्य करणारा… खळाळून हसवणारा हरहुन्नरी कलाकार अतुल परचुरे  यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५७ व्या वर्षी अतुल परचुरेनी आयुष्याच्या रंगमंचावरून अखेर एक्झिट घेतली. गेली काही वर्षे त्यांची…

पाणी प्रश्नी नाशिक महापालिकेवर महिलांची शहर बसमधून धडक

प्रवेशद्वारावर हंडे आपटून निषेध हरिभाऊ लाखे नाशिक : नवीन नाशिक, खुटवडनगर भागात एक-दोन महिन्यांपासून अनियमित पाणी पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ सोमवारी माजी नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी सिटीलिंक बस घेऊन थेट…

विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या भितीमुळेच भाजपा युती सरकारकडून मुंबईतील टोल माफी–वर्षा गायकवाड

टोलमाफी जाहीर केल्याने लाडक्या टोल कंत्राटदारांना किती मलई मिळणार? मुंबई : मुंबईतील टोल नाक्यावर होत असेलल्या प्रचंड मोठ्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी काँग्रेस पक्षाने केली होती पण या मागणीकडे भाजपा युती…

रोटरीचा दिव्यांगांना मदतीचा हाथ 

ठाणे : रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांच्या वतीने रोटरी दिव्यांग सेंटर कल्याण संचालित ऑटोसच्या सहकार्याने दिव्यांगांना कृत्रिम पाय व कॅलिपरचे विनामूल्य वाटप करण्यात येणार…

समस्यांच्या माहेरघरात माथेरानचे स्थानिक

माथेरान : माथेरान मधील जटील समस्यांना सामोरं जाता जाता इथली एक एक पिढी संपुष्टात येत आहे.परंतु माथेरानच्या स्थानिक नागरिकांना आजही अनेक प्रसंगांना तोंड देताना अक्षरशः नाकेनऊ येत असल्या तरीसुद्धा पिढ्यानपिढ्या…