विधानसभेसाठी काँग्रेस ‘ॲक्शन मोड’वर
मुंबई : आगामी विधानसभेसाठी काँग्रस इन ‘ॲक्शन मोड’वर असून महाविकास आघाडीतील घटकपक्षांसोबत जागावाटप व्यवस्थित व्हावं, यासाठी पक्षाच्या १० नेत्यांची टीम तयार करण्यात आली आहे. या टीममध्ये कोणकोणते सदस्य असतील, याबाबतची माहिती काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी आज दिली. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या…
