Author: bittambatami.com

‘सीएसएमटी’ स्थानकालगत फेरीवाल्यांचा ठिय्या

प्लास्टिक कचऱ्याकडे ‘क्लिन अप मार्शल’चे दुर्लक्ष मुंबई : मुंबई पालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आणि कायम प्रवाशांच्या सर्वाधिक वर्दळीत हरवणाऱ्या सीएसएमटी रेल्वे स्थानक आणि लगतच्या परिसरात फेरीवाल्यांचा ठिय्या कायम असून…

अंबरनाथमध्ये नालेसफाईचा मुहूर्त लागेना!

बदलापूर : पावसाळा सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत; मात्र अंबरनाथ शहरातील नालेसफाई झालेली नाही. नालेसफाई न झाल्याने अतिवृष्टी झाली, तर नाले तुडुंब भरून वाहतात, अनेकदा सखल भागात पूर परिस्थिती…

महावितरणच्या कुचकामी कारभाराचा मुक्या जीवांना फटका!

बदलापूर, ता. २३ (बातमीदार) : अंबरनाथ तालुक्यातील राहटोलीतील शेतकरी अय्याज पोंजेकर यांच्या तीन म्हशींचा वीजवाहक तारेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे; मात्र याबाबत तक्रार करूनदेखील महावितरणचे कोणीही अधिकारी व…

रेल्वे स्थानकातील वायफाय कोमात

मुंबई : डिजिटल इंडियाअंतर्गत मोठ्या थाटामाटात रेल्वे स्थानकावर मोफत वायफाय सेवा सुरू करण्यात आली होती. आता मुंबईच्या बहुतांश उपनगरी स्थानकांमध्ये मोफत वायफाय सुविधा डिस्कनेक्ट झाल्याची माहिती समोर आली आहे. बोरिवली,…

वृक्ष प्राधिकरण विभागाच्या गलथान कारभाराचा फटका ठाणेकरांना

ठाणे :  ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या गलथान कारभाराचा फटका आता ठाणेकरांना बसत असल्याचे चित्र दिसत आहे. पावसाळा तोंडावर आला असतांना आता कुठे महापालिकेने वृक्षांची छाटणी सुरु केली आहे. मात्र…

ठाकरे यांच्या ‘मशाल चिन्हा’चे बूथ लावल्याने दोघांना मारहाण

ठाणे : लोकसभा निवडणूकीत कळवा येथील मतदान केंद्राबाहेर ‘मशाल चिन्हा’चे बूथ लावल्याने पिता-पुत्रांना घरात शिरून बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

माथेरान नगरपरिषदेच्या पावसाळी पूर्व कामांना गती ; पावसाळी पाण्याच्या निचऱ्याची उत्तम सोय

माथेरान : माथेरान मध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाण्याचे लोंढे वहात असल्याने काही ठिकाणी मातीची धूप होते.रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या ब्रिटिश कालीन मोऱ्या दरवर्षी मातीच्या भरावाने भरत असतात त्यामुळे पावसाळी पाणी थेट…

भगवान गौतम बुद्ध जयंती  मलबार हिल सिमलानगर येथे मोठ्या उत्साहात साजरी

मुंबई : तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती २५६८वी नांलदा बौध्द सेवा संघ रजि.यांच्या वतीने सिमलानगर मलबार हिल येथे नांलदा बौध्द सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष बौद्धाचार्य समाजभूषण-सो ना कांबळे गुरूजी यांच्या…

पावसाळ्यापूर्वी महामार्गाचे कामे गतीने करा-जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह

अशोक गायकवाड रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी चौपदरीकरण रस्त्याच्या कामाबरोबरच दुरुस्ती, साईड पट्टी,…

टॅक्स पावती वाटप केलेल्या महिलांचे पेमेंट दिनांक 25 मे पर्यंत न दिल्यास उपोषणास बसणार-अंजली साळवे

उल्हासनगर : टॅक्स पावती वाटप केलेल्या महिलांचे पेमेंट दिनांक 25 मे पर्यंत कॉलब्रो कंपनी तर्फे न झाल्यास महानगरपालिके समोर उपोषणास बसण्या बाबत चे निवेदन काँग्रेसच्या माजी नगरसेविका अंजली साळवे यांनी…