अनधिकृत होर्डिंगप्रकरणी पालिका ॲक्शन मोडवर
खोपोलीत ३३ जणांना नोटिसा; कारवाईचा खर्च वसूल करणार खोपोली;- मुंबईतील घाटकोपर येथे झालेल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर खोपोली नगरपालिका ॲक्शन मोडवर आली आहे. शहरातील अनधिकृत व असुरक्षित होर्डिंगचे सर्वेक्षण करण्याची मोहीम खोपोली…
