आव्हाडांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
“निवडणूक आयोगा महाराष्ट्रातलं मतदान कमी व्हावं यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले” ठाणे : निवडणूक आयोगा महाराष्ट्रातलं मतदान कमी व्हावं यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले असा थेट हल्लाबोल शरद पवार राष्ट्रवादी गटाचे नेते जितेंद्र…
