पोलिसांच्या ३१६ घरांची योजना लवकरच कार्यान्वित होणार !
संजय केळकर यांच्याहस्ते पोलीस वसाहतीतील दुरुस्ती आणि नूतनीकरणाचा शुभारंभ अनिल ठाणेकर ठाणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे कर्तव्य रात्रंदिवस बजावणाऱ्या पोलिसांच्या सुमारे ६०० घरांच्या वसाहतीतील दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या…
