Author: bittambatami.com

उद्धव ठाकरे यांंच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबीर संपन्न

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना आमदार व विधीमंडळ गटनेते अजय चौधरी यांच्यावतीने गुरूपौर्णिमेच्या शुभदिनी काळाचौकी येथील शिवाजी विद्यालयात महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.सदर शिबीराचे संपूर्ण…

२२ ते २८ जुलै या कालावधीत शिक्षण सप्ताहाचे आयोजन-पुनिता गुरव

अशोक गायकवाड       रायगड : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दि.२२ ते दि.२८ जुलै २०२४ या कालावधीत शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक)…

खातेअंतर्गत प्रमोशन रोखणार्‍या सरकारवर एट्रोसिटी दाखल करा – रविंद्र शिंदे

ठाणे : अनुसूचित जातींच्या कर्मचाऱ्यांची पदोन्नतीत हस्तक्षेप करण्याचे तथा त्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. मात्र, राज्य सरकारने त्यामध्ये हस्तक्षेप करून अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांची बढती रोखली…

 २५ टक्के आरक्षित जागांसाठी ९५९७ विद्यार्थ्यांची निवड

 शिक्षण हक्क अधिनियमानुसार शैक्षणिक वर्ष २४-२५ साठी २३ जुलै पासून प्रवेश प्रक्रिया होणार सुरू- बाळासाहेब राक्षे       ठाणे, शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’ अंतर्गत…

तिसऱ्या आघाडीचे गाजर कशाला दाखवता? -डॉ. उदय नारकर

अनिल ठाणेकर     ठाणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते श्री. राजू शेट्टी यांनी विधानसभेत तिसरी आघाडी करण्याचा मनोदय जाहीर केला आहे. तिसऱ्या आघाडीचे गाजर कशाला दाखवता, असा प्रश्न मार्क्सवादी…

उदयोन्मुख खेळाडूंच्या भविष्यासाठी ठाणे जिल्ह्यात पायाभूत सुविधा उभारणार – अजिंक्य नाईक

ठाणे, ठाणे जिल्ह्यातून अनेक खेळाडू घडत आहेत. उदयोन्मुख खेळाडूंच्या भविष्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देऊ, अशी ग्वाही मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपदाचे उमेदवार अजिंक्य…

५९ शाळाबाह्य तसेच स्थलांतरित मुले शिक्षणाच्या प्रवाहात – डॉ. भरत बास्टेवाड

अशोक गायकवाड     अलिबाग :रायगड जिल्ह्यातील ३ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य, स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची विशेष शोध मोहीम ५ जुलै ते २० जुलै दरम्यान…

भारतीय मराठा महासंघाकडून ठाणे शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्याची मागणी !!

मुंबई : विश्ववंदनीय हिंदूपदपादशहा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या हिन्दवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती समस्त हिंदूंचे स्फुर्तिदैवत हिंदवी स्वराज्याचे दुसरे पदपादशहा श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले महाराज यांच्या अतुलनिय शौर्याचे पोवाडे नेहमीच…

५१० पटसंख्या असलेल्या कन्या शाळेत पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहाची समस्या सुटणार केव्हा ?

राजीव चंदने     मुरबाड : शहरातील ऐतिहासिक प्राथमिक जि.प. मुलींची शाळा, अर्थात कन्या शाळा म्हणुन ओळख असलेल्या शाळेत ५१० विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्या शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याचे…

हिट अँड रनचं सत्र कधी थांबणार!

मुलुंडमध्ये ऑडीची 2 ऑटो रिक्षाला धडक, चालक गंभीर     मुंबई : राज्यातील हिट अँड रनचे सत्र सुरुच आहे. वरळीमधील हिट अँड रनचं प्रकरण शांत झालं नाही तोच मुलुंडमध्ये आणखी…