आगामी निवडणुकीसाठी भाजपा कार्यकर्त्यांनी झटून कार्य करावे
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे भाजपा पदाधिकाऱ्यांना आवाहन, ठाण्यात सर्व जिल्हाध्यक्षांबरोबर संवाद ठाणे : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपासह महायुतीच्या विजयासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी झटून काम करावे. विधानसभा…
