Author: bittambatami.com

लाईक आणि सबस्क्राईब ’ या चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित

 रमेश औताडे मुंबई :काही दिवसांपूर्वी ‘लाईक आणि सबस्क्राईब’  या चित्रपटाचा अंगावर शहारा आणणारा टिझर प्रदर्शित झाला होता. या टिझरमुळे प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्नांनी घर केले होते. हाच सस्पेन्स अधिक वाढवण्यासाठी…

जिल्ह्यातील सर्वाधिक प्रश्न मांडणारे माकपचे आमदार विनोद निकोले यांच्या नावाची नोंद

२८८ आमदारांमध्ये राज्यात प्रश्न मांडण्यात आमदार विनोद निकोले यांचा सातवा क्रमांक, ‘संपर्क’ संस्थेच्या अहवालात कामगिरीवर शिक्कामोर्तब अनिल ठाणेकर ठाणे : १४ वी विधानसभा येत्या नोव्हेंबर महिन्यात विसर्जित होणार असून सन…

अभिजात दर्जा लाभल्यामुळे मराठी ही भारताचा अभिमान होईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीसांचे आभार : संजय वाघुले ठाणे : मराठी भाषेला अभिजात दर्जा लाभल्यामुळे आता मराठी ही भारताचा अभिमान होईल, अशी प्रतिक्रिया भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाघुले यांनी व्यक्त…

एक लाखाहून अधिक अर्जदार पात्र

म्हाडा मुंबई मंडळ सोडतीतील अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध   मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २,०३० घरांच्या सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी गुरुवारी मुंबई मंडळाने म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली.…

जिल्हयामध्ये सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षण

ठाणे : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद ठाणे यांच्यामार्फत पाणी गुणवत्ता सर्वेक्षण व सनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.  सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण १ ऑक्टोबर, २०२४…

पहिल्या टप्प्यातील १,२६० घरांच्या बांधकामाला वेग

ना. म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास प्रकल्प   मुंबई : ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील १,२६० घरांच्या कामाला वेग देण्यात आला आहे. आतापर्यंत सात इमारतींचे…

उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांच्या हस्ते सेवानिवृत्त होणाऱ्या १२ कर्मचाऱ्यांचा सन्मान*

ठाणे : जिल्हा परिषद ठाण्याच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक महिन्यात आनंददायी निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने सप्टेंबर महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा…

रस्ते खोदाईमुळे डोंबिवलीकर हैराण; काँक्रीट रस्ते कामांसाठी रस्ते बंद

डोंबिवली : ऐन सणासुदीच्या काळात डोंबिवली पूर्व, पश्चिमतेतील बहुतांशी मुख्य वर्दळीचे रस्ते सिमेंट काँक्रीट कामांसाठी खोदून ठेवण्यात आले आहेत. हे रस्ते खोदताना कोणताही पूर्वसूचना किंवा फलक मुख्य रस्त्याच्या प्रवेशाच्या ठिकाणी…

७ ऑक्टोबर रोजी अंबाजोगाई येथे असीम सरोदे यांच्याशी संविधान संवाद!

राजेंद्र साळसकर अंबाजोगाई : शेतकरी, कामगार, कष्टकरी दीन-दलित सर्वहारा वर्गाच्या न्यायासाठी जीवन वेचणारे झुंजार स्वातंत्र सेनानी, बीड जिल्ह्याचे माजी खासदार, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक…

ठाणे महापालिका मुख्यालय इमारत भुमीपुजन वादात

भुमीपुजनास काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचा विरोध ठाणे : येथील वर्तकनगर भागातील रेमंड कंपनीच्या जागेवर ठाणे महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार असून या कामाचे भुमीपुजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…