Author: bittambatami.com

कमलाबाई कडवे स्मृती मुलींसाठी मोफत कॅरम स्पर्धा ९ ऑक्टोबरला

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने स्व. कमलाबाई रामचंद्र कडवे स्मृती चषक १६ वर्षाखालील मुलींसाठी विनाशुल्क कॅरम स्पर्धा ९ ऑक्टोबर रोजी परेल येथील आरएमएमएस सभागृहामध्ये आयोजित…

राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदाता दिनानिमित्त जनजागृती रॅली -कीर्ती किरण पुजार

अशोक गायकवाड   रत्नागिरी : १ ऑक्टोबर हा राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदाता दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने येथील शासकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय, रक्तपेढीच्यावतीने राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिवसाचे औचित्य…

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत 121 ज्येष्ठ नवी मुंबईकर श्रीराम मंदिर अयोध्येकडे तीर्थ दर्शनासाठी रवाना

नवी मुंबई : ज्या नागरिकांना पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची इच्छा असूनही आर्थिक परिस्थितीमुळे अथवा कोणी सोबत नसल्याने तसेच पुरेशी माहिती नसल्याने जाणे शक्य होत नाही अशा 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता…

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी बुलढाणा येथे केले स्वागत

अशोक गायकवाड बुलडाणा : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आज सकाळी बुलढाणा येथील एमएसआरटीसी वर्कशॉप मागील हेलीपॅडवर शासकीय हेलीकॉप्टरने आगमन झाले. प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.…

रायगड किल्ल्याची युनेस्को पथकाकडून पाहणी

रायगड किल्ल्याला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळेल – किशन जावळे* अशोक गायकवाड   रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसाशी जोडलेल्या १२ निवडक किल्ल्यांपैकी स्वराज्याची राजधानी असलेला हा रायगड किल्ला जागतिक स्तरावर ओळखण्यासाठी…

माथेरानच्या विकासाचे अडसर शासनाने दूर करावेत

स्थानिकांची मागणी माथेरान : माथेरान या पर्यटनस्थळाला २००३ मध्ये इको सेन्सेटिव्ह झोन लागू केल्यापासून आवश्यक असणाऱ्या महत्वाकांक्षी विकास कामांना परवानगी घेण्यासाठी शासनाने नेमलेल्या सनियंत्रण समितीच्या परवानगी शिवाय आणि त्यांच्या जाचक…

संत निरंकारी मिशन कडून स्वच्छता अभियान

रमेश औताडे   मुंबई : संत निरंकारी मिशनच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर रोजी विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका सामान्य रुग्णालय…

साहेब, फळबाग योजना, गोठा बांधकामांचे पैसे कधी मिळणार

सोयगाव : तालुक्यातील फळबाग व गायगोठा बांधकामाची रक्कम अजूनही जमा झाली नसल्याने सोयगाव शेतकरी पंचायत समितीत चकरा मारून हैराण झाले आहेत. फळबाग लागवड, जनावरांचा गोठा बांधकाम केलेल्या शेतकऱ्यांचे पैसे मिळत…

अनधिकृत बांधकामावर वाशी विभागामार्फत कारवाई

नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल…

नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाची ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत विशेष धुरीकरण मोहीम

नवी मुंबई : ‘स्वच्छता ही सेवा’मोहीमेमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये स्वच्छता आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध लक्षात घेऊन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे…