श्री जानकादेवी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे
आमदार संजय केळकर यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे, दि. ४ – वर्तकनगर येथील ग्रामदेवता श्री जानकादेवी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण घटस्थापना दिनी आमदार संजय केळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाले.…
