Author: bittambatami.com

आयरेतील बेकायदा साई रेसिडेन्सीवर हातोडा

डोंबिवली :येथील पूर्व भागातील आयरे जलकुंभा शेजारील साई रेसिडेन्सी या बेकायदा इमारतीवर बुधवारपासून कल्याण डोंबिवली पालिकेच्या ग प्रभागाच्या तोडकाम पथकाने भुईसपाट करण्याची कारवाई सुरू केली. मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या दोन…

स्वच्छता ही सेवा पंधरवड्याच्या समारोप दिनीही विविध ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीमांचे आयोजन

नवी मुंबई :‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्यामध्ये सागर किना-यावरील खारफुटीपासून रेल्वेपर्यंत तसेच लहान मंडईपासून अशियातील सर्वात मोठया एपीएमसी मार्केटपर्यंत विविध ठिकाणी व्यापक लोकसहभागातून सखोल स्वच्छता मोहीमा प्रभावीपणे राबविण्यात आल्या. नमुंमपा आयुक्त…

राहुल गांधी यांचा दोन दिवसीय कोल्हापूर दौरा

कसबा बावड्यात छ. शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याचे होणार अनावरण मुंबई : काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधीपक्ष नेते खासदार राहुल गांधी शुक्रवार ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.…

आणखी किती दिवस आंदोलनच करायचे

आझाद मैदानातून सर्व अन्यायग्रस्तांचा सवाल रमेश औताडे मुंबई : गल्ली पासून दिल्ली पर्यंत, ग्रामसेवकापासून पंतप्रधान यांच्यापर्यंत निवेदन देणे, निवेदनाचे स्मरणपत्र देणे, स्मरणपत्र दिले आहे हे सांगण्यासाठी पुन्हा निवेदन देणे.   तरीही…

अनधिकृत बांधकामावर वाशी विभागामार्फत कारवाई

नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल…

माझी माऊली चषक कॅरम स्पर्धेत सर्वेश, श्रेयस, तनिषची विजयी सलामी  

मुंबई : सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ-जेजे व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित आंतर शालेय १६ वर्षाखालील मुलांच्या विनाशुल्क कॅरम स्पर्धेत सेंट जोसेफ हायस्कूलचा सर्वेश परुळेकर, जेजे शताब्दी मुंबई पब्लिक स्कूलचे श्रेयस…

२७ कोटी खर्चून शिवाईनगर येथे ठामपा क्षेत्रातील पहिले मराठा भवन व विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह होणार – आमदार प्रताप सरनाईक

अनिल ठाणेकर ठाणे : शिवाईनगर येथील रौनक बिल्डरच्या सुमारे २१०० स्के.मीटर सुविधा भुखंडावर ठाणे महापालिका क्षेत्रातील पहिले मराठा भवन व विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाचे निर्माण होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या…

श्री गणेश आखाड्याच्या ९ कुस्तीपटूंची निवड

photo-3   मुंबई : राज्यस्तरीय अजिंक्यपद ठाणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा कोनगाव  येथे संपन्न झाली. या स्पर्धेत १५ वर्षाखालील, १७ वर्षाखालील, २०वर्षाखालील मुला-मुलींच्या गटात सामने झाले. या स्पर्धेमध्ये “मिरा…

इस्लाम जिमखान्याच्या विजयात अष्टपैलू विनायक भोईर चमकला

Vinayak Bhoir 1 – कांगा लीग क्रिकेट स्पर्धा   मुंबई : विनायक भोईरच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर इस्लाम जिमखान्याने एमसीए डॉ. एच.डी. कांगा क्रिकेट लीगच्या ब डिव्हिजनमध्ये खार जिमखान्यावर पहिल्या डावाच्या…

एनसीपीएत रंगला अमेरिका

खट्टी मीठीचा अभिनव प्रयोग मुंबई : अमेरिका खट्टी मीठी या ग्रंथाली प्रकाशित पुस्तकावर आधारीत दृकश्राव्य असा अभिनव प्रयोग नुकताच नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स-नरिमन पॉईंट येथे आयोजित करण्यात आला…